Guest Review

You will make a better decision
if you know how people felt
during their stay in here.


Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel
Create your own review
Average rating:  
 4 reviews
100 मुलांची सहल देवराईत आली आणि मुलांना शहरभागात हरवलेलं अंगण मिळालं.

विद्या विकास प्रशालेच्या निमित्ताने आज आम्हाला सहृदय मित्र मिळाले. मनाने अतिशय मोठे. १०० मुलांची सहल देवराईत आली आणि मुलांना शहरभागात हरवलेलं अंगण मिळालं. उत्तम जेवण आणि दिलदार व्यवस्था. सर्वांचे,चैतन्य आणि मुळे कुटंबीयांचे मनस्वी आभार!! धन्यवाद !!!

by Suvarna V Kadiyal on Deorai Farms & Agro Resort
देवराई फार्म मध्ये सर्व सुखसोयी उत्तम आहेत

देवराई फार्म मध्ये सर्व सुखसोयी उत्तम आहेत. शहरात राहणाऱ्या लोकांसाठी मनातील गाव कसे असते याचे हे उत्तम उदाहरण.मुलांना खेळण्यासाठी प्रशस्थ जागा आहे. जेवण उत्तम आहे. आजूबाजूला परिसर शांत तसेच प्रदूषण रहित आहे.एकूणच रोजच्या धावपळीमध्ये व्यस्त असणाऱ्या शहरी लोकांसाठी दोन दिवसासाठी तसेच मनशांती साठी अतिशय उत्तम असे ठिकाण - "देवराई "

by डीएसके विश्व महिला मंच धायरी, पुणे on Deorai Farms & Agro Resort
आमच्या सारख्या जेष्ठ महिलांना मोकळे व व्यक्त होण्याची जागा अगदी घरच्यासारखी वाटली.

आम्ही १३ जणींची वर्ष सहल महिला मंचातर्फे देवराई फार्म वर आणली होती .. खूप छान वाटले. जागा अतिशय प्रशस्थ व देखणी आहे. कॉटेजसची रचना वेगळी व कलात्मक आहे. त्यांना दिलेली नवे कल्पकतेचा सुंदर नमुना आहे. जेवण, नाष्टा व चहा देखील अतिशय स्वादिष्ट होता. श्री.पाटील व श्री. मुळे अतिशय नम्र व प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारे आहेत. आमच्या सारख्या जेष्ठ महिलांना मोकळे व व्यक्त होण्याची जागा अगदी घरच्यासारखी वाटली. देवराईला अनेक व्यावसायिक शुभेच्छा व धन्यवाद.वैजयंती भोसले - अध्यक्षस्मिता खरोसे - सेक्रेटरीडीएसके विश्व महिला मंच धायरी, पुणे

by Sachin Nagare, Bavadhan, Pune on Deorai Farms & Agro Resort
एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात!!!

मुळे साहेब, पाटील साहेब व सर्व मंडळी अतिशय आपुलकीने आदरतिथ्य करतात.हे व्यावसायिक क्षेत्र नसून आपले दुसरे घर आहे असाच एक अनुभव.परत परत येत राहणारच असाच एक सुंदर अनुभव. आपल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा !!!
Who we are

Let’s find out how Deorai Farms & Agro Resort  started and how We developed its services during these years.

GO TO ABOUT PAGE
error: Content is protected !!